हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा गडाच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक !

संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश !

केरळच्या साम्यवादी सरकारचे मुख्यमंत्री वियजन् यांचा सोने तस्करीत सहभाग ! – मुख्य आरोपीचा जबाब

साम्यवाद्यांचे खरे स्वरूप ! ‘साम्यवादी पक्ष पीडित लोकांसाठी झटून त्यांना न्याय मिळवून देतोे’, अशा फुशारक्या मारणारे साम्यवादी हे हिंसक आणि भ्रष्ट असतात, याचे अनेक पुरावे आहेत. विजयन् यांच्यावरील आरोपांमुळे त्यात आणखी एकाची भर पडली आहे !

सर्वेक्षणाचा आदेश देण्याचा परिणाम भोगण्यास सिद्ध रहा !

मुसलमान संघटनेकडून ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा आदेश देणार्‍या न्यायाधिशांना धमकीचे पत्र

बांगलादेशात धर्मांधांनी देवतांच्या मूर्तींचे भंजन करून २ मंदिरांना लावली आग !

ही घटना फरीदपूरमधील भंगा उपजिल्ह्यातील तुजारपूर भागात असलेल्या जंडी गावात घडल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूंज’ या बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणार्‍या संघटनेने दिली आहे.

जोधपूर येथे मुसलमानांकडून क्षुल्लक कारणावरून हिंसाचार !

काँग्रेसच्या राज्यात उद्दाम झालेले दंगलखोर मुसलमान ! ‘काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट’ हेच यातून पुनःपुन्हा लक्षात येते !

‘हदीस’मध्ये जे चुकीचे आहे, ते त्वरित हटवा !

नूपुर शर्मा आणि भाजप यांच्यावर आक्रमण करण्याऐवजी ‘हदीस’ची निश्‍चिती का करत नाही ? मुसलमान नेत्यांनी यासाठी पुढे आले पाहिजे आणि जे चुकीचे आहे, ते त्यातून त्वरित हटवले पाहिजे.

(म्हणे) ‘तुम्ही गुप्तांगांची पूजा का करता ? तुमचा त्याच्याशी काय संबंध ?’

हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अशी विधाने करणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार कधी कारवाई करणार ? अशांवर पोलीस स्वतःहून गुन्हा नोंद करून कारवाई का करत नाहीत ? हिंदूंच्या संघटना याविषयी निष्क्रीय का आहेत ?

नूपुर शर्मा यांचे विधान वैध कि अवैध, ते न्यायालय ठरवेल ! – विश्‍व हिंदु परिषद

जर असे आहे, तर ‘भाजपने नूपुर शर्मा यांना निलंबित का केले ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !

‘अल् कायदा’कडून भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी  

जिहादी आतंकवादी संघटनांना धर्म असतो, हेच यातून स्पष्ट होते ! आता अशांना आतापर्यंत पाठीशी घालणारे निधर्मीवादी आणि राजकीय पक्ष गप्प का आहेत ?

साम्यवाद्यांचे हास्यास्पद वर्तन !

‘साम्यवाद्यांना प्रारब्ध इत्यादी शब्दही ज्ञात नसल्याने ते ‘साम्यवाद’ हा शब्द वापरतात आणि हास्यास्पद ठरतात !’