पाकिस्तानी वंशाचे पत्रकार तहा सिद्दीकी यांचे नूपुर शर्मा प्रकरणी मुसलमान नेत्यांना आवाहन
(‘हदीस’ म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये महंमद पैगंबर कसे वागले, कसे बोलले याचा कोश)

नवी देहली – नूपुर शर्मा आणि भाजप यांच्यावर आक्रमण करण्याऐवजी ‘हदीस’ची निश्चिती का करत नाही ? मुसलमान नेत्यांनी यासाठी पुढे आले पाहिजे आणि जे चुकीचे आहे, ते त्यातून त्वरित हटवले पाहिजे. त्यामुळे नंतर कुणी त्यावरून टीका करणार नाही, अशा शब्दांत पाकवंशाचे पत्रकार तहा सिद्दीकी यांनी ट्वीट करून म्हटले आहे.
Instead of attacking #BJP & @NupurSharmaBJP for citing “verified” hadiths abt Ayesha being 9 when she married Mohammad, Muslim leaders should come together & delete it frm Bokhari/Muslim – if its not true – so no one can mock/accuse Mohammad of practicing child marriage #methinks
— Taha Siddiqui (@TahaSSiddiqui) June 7, 2022
नूपुर शर्मा यांनी हदीसच्या हवाल्यानेच पैगंबर यांच्याविषयी कथित अवमान करणारे विधान केले होते. तरीही मुसलमान आणि इस्लामी देश नूपुर शर्मा यांना लक्ष्य करत आहेत.
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार