बांगलादेशात हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील फरीदपूर जिल्ह्यामध्ये काही धर्मांधांनी हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींचे भंजन केले आणि तेथील २ मंदिरांना आग लावली.
Extremists have vandalized idols and set fire to two temples in Jandi village of Tujarpur union in Bhanga upazila of Faridpur district in Bangladesh . pic.twitter.com/fyJ3JfLQJw
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) June 7, 2022
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
ही घटना फरीदपूरमधील भंगा उपजिल्ह्यातील तुजारपूर भागात असलेल्या जंडी गावात घडल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूंज’ या बांगलादेशी हिंदूंवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडणार्या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.
संपादकीय : ‘तत्त्व’ विसरलेला पुरातत्त्व विभाग !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’