जम्मूच्या सीमेवर बाँब लावलेले पाकिस्तानी ड्रोन भारतीय सैन्याने पाडले !

भारताच्या वारंवार अशा कुरापती काढणार्‍या पाकला भारत धडा कधी शिकवणार ?

नूपुर शर्मा यांच्या संपूर्ण कुटुंबाला पोलीस संरक्षण !

नूपुर शर्मा यांना आणि त्यांचे कुटुंबीय यांना देहली पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. नूपुर शर्मा यांना महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या विधानावरून ठार मारण्याची, तसेच त्यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे.

नूपुर शर्मा प्रकरणी १५ इस्लामी देशांकडून भारताला विरोध !

हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यानंतर त्यांना कतार देशाने आश्रय दिला होता, हे कतारला कसे चालले होते ?, असा प्रश्‍न भारताने विचारला पाहिजे !

गुजरातमध्ये पाकच्या बोटीतील २५० कोटी रुपयांचे हेरॉईन (अमली पदार्थ) जप्त !

भारतियांना व्यसनाधीन बनवण्याचा पाकचा डाव जाणा ! पाकचे असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, असा धडा भारताने त्याला शिकवणे आवश्यक !

उत्तरप्रदेशातील रा.स्व. संघाची कार्यालये बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या राज महंमद याला अटक

जिहाद्यांना धर्म असल्यामुळे ते हिंदूंच्या संघटनांना लक्ष्य करतात, हे लक्षात घ्या !

काश्मीरप्रश्‍नी भारताला विरोध करणार्‍या देशांकडे भारताने लक्ष देऊ नये ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

‘ज्या देशांनी अनेक वर्षे काश्मीरच्या आणि अन्यही प्रकरणांत भारताच्या विरोधात विधाने केली आहेत, त्यांच्याकडे भारताने लक्ष देऊ नये’.

ईश्‍वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?

‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’

धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य !

६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विषयावर ६ जून या दिवशी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यात सुमारे १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यात आले आहेत.

‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहून सरकारने तिच्यावर कठोर कारवाई करावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे !

राज्यातील शाळा १५ जूनला चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, १३ जून या दिवशी केवळ पहिलीच्या शाळांसाठी ‘पहिले पाऊल’ हा कार्यक्रम होणार आहे. राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळेच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल.