
जम्मू – येथील कांचक या पाक सीमेवरील गावाजवळ भारताच्या सीमेत घुसलेले ड्रोन भारताच्या सैन्याने गोळीबार करून पाडले. या ड्रोनला लहान मुलांच्या खाऊचे डबे जोडण्यात आले होते आणि त्यात ३ चुंबकीय बाँब ठेवण्यात आले होते. सैनिकांनी हे बाँब नंतर निकामी केले.
The police have recovered three magnetic IEDs dropped by a drone in the border area of the Jammu district in a fresh attempt to smuggle explosives through the aerial route, officials said on Tuesday.#Drone https://t.co/42hqXvnz1I
— IndiaToday (@IndiaToday) June 7, 2022
संपादकीय भूमिकाभारताच्या वारंवार अशा कुरापती काढणार्या पाकला भारत धडा कधी शिकवणार ? |
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’