
नवी देहली – इस्लामी देशांकडून भारताला होणारा विरोध आणि क्षमा मागण्याची करण्यात येणारी मागणी, हे महत्त्वाचे नाही. भारत अशा लहानसहान प्रतिक्रियांमळे त्रस्त होऊ शकत नाही, अशा शब्दांत केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी नूपुर शर्मा यांच्या प्रकरणात येथे पत्रकारांशी बोलतांना मत व्यक्त केले.
Kerala Governor Arif Mohammed Khan brushed aside as “not important” a public apology demanded by Qatar over the controversial remarks made by now-suspended and expelled BJP leaders against Prophet Mohammadhttps://t.co/au4O0mTRgt
— Hindustan Times (@htTweets) June 6, 2022
‘ज्या देशांनी अनेक वर्षे काश्मीरच्या आणि अन्यही प्रकरणांत भारताच्या विरोधात विधाने केली आहेत, त्यांच्याकडे भारताने लक्ष देऊ नये’, असेही ते म्हणाले.
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench