मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ !
राज ठाकरे यांना यापूर्वीच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने ही सुरक्षा तशीच ठेवत पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. यामध्ये एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश आहे.
राज ठाकरे यांना यापूर्वीच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने ही सुरक्षा तशीच ठेवत पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. यामध्ये एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश आहे.
भिवंडी येथील एका शासकीय अनुदानित शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ३ सहस्र ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांसह तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.
हिंदु विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याची मागणी
रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ आणि ४ च्या दरम्यान एक तरुण रेल्वे रूळ ओलांडत असतांना समोरून लोकलगाडी आली. हा थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पुणे रेल्वे स्थानक आवारात १३ मे या दिवशी बाँबसदृश वस्तू आढळल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. त्याचा खुलासा करत ‘पुणे स्थानक आवारात मिळालेल्या वस्तू स्फोटके नसून फटाके होते’, असे पुणे रेल्वे विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त उदय सिंह पवार यांनी सांगितले.
याविषयी कल्याण येथील संत पू. मोडक महाराज यांना समजल्यावर त्यांनी स्थानिक हिंदूंचे प्रबोधन करून मंदिर पुन्हा खुले करण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले.
हिंदु धर्मावर धर्मनिरपेक्षतेच्या आडून येणारी संकटे, तसेच धर्मांधांकडून होणारी आक्रमणे यांविषयी सभेत जागृती करण्यात आली. सभेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे साहाय्य लाभले.
पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव बळजोरीने लादण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरण्याची चेतावणी शिवसेनेने दिली आहे. याविषयीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.
श्रीलंकेतील नागरिकांनी प्रत्येक वेळी हिंसाचाराचे पाऊल उचलण्यापेक्षा संकटाला कसे सामोरे जायला हवे, याची पूर्वसिद्धता करायला हवी. सरकारनेही बिघडलेली आर्थिक गणिते सुधारून राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरायला हवा. जनतेला दिशा देत संकटांच्या गर्तेतून बाहेर काढल्यास विक्रमसिंघे हे राष्ट्राची पुनर्उभारणी करू शकतील, हे निश्चित !
स्वार्थासाठी वाटेल त्या थराला जाण्याचा माणुसकीशून्य प्रकार ! शिक्षिकेसह तिघांना अटक ! नागपूर – म्हातारपणी आधार मिळण्यासाठी एका शिक्षिकेने अनुमाने ३ वर्षांपूर्वी एका मुलाला दलालांद्वारे ३ लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते; मात्र त्याच महिलेच्या मोठ्या मुलाने या प्रकरणाची गुन्हे शाखेकडे तक्रार प्रविष्ट केल्यामुळे मानव तस्करीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ महिलांसह एका … Read more