स्वत:चे वडील आणि भाऊ यांना ठार मारणाऱ्या औरंगजेबाचे उदात्तीकरण का ? – अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

भारतभरातील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा एकप्रकारे राष्ट्रद्रोहच आहे. अशा औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणे म्हणजे त्याच्या अमानुष कृतीचे समर्थन केल्यासारखेच आहे !

संभाजीनगर शहरात मुख्यमंत्र्यांनी एकटे फिरून दाखवावे, लोक पळवून लावतील ! – इम्तियाज जलील, खासदार, एम्.आय.एम्.

जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा धंदा केला जात आहे. संभाजीनगर, महाराष्ट्र आणि देश यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काहीही देणेघेणे नाही. केवळ सत्ता मिळवण्यासाठी हे धंदे चालू आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सारसबाग (पुणे) येथे धर्मांधांकडून नमाजपठण होत असल्याचे चलचित्र प्रसारित !

मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष आशिष देवधर यांची स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार. अशा तक्रारी का कराव्या लागतात ? प्रशासनाने याकडे स्वतःहून लक्ष द्यावे, ही अपेक्षा !

चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या २ धर्मांधांना शिवडी येथून अटक

चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या २ धर्मांधांना पोलिसांनी शिवडी येथून अटक केली आहे. या वेळी ४३० किलो भेसळयुक्त चहा पावडर कह्यात घेण्यात आली आहे. ८५ सहस्र रुपये किंमतीची ही चहा पावडर आहे.

रायगड येथे बसला झालेल्या अपघातामध्ये १६ जण घायाळ !

श्रीवर्धन येथून मुंबई येथे निघालेल्या बसला १६ मे या दिवशी साखरोने फाटा येथे अपघात झाला. अपघातामध्ये बस उलटून गाडीतील १६ प्रवासी घायाळ झाले. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे झाला आहे

संत साहित्याचे आंदणच बहुमूल्य !

एका वडिलांनी स्वतःच्या मुलीच्या विवाहात रुखवतामध्ये आंदण (भेट) म्हणून ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ आणि ‘सार्थ एकनाथी भागवत’ हे ग्रंथ दिले.

हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

काश्मीरमध्ये रहाणाऱ्या काश्मिरी हिंदूंना ‘लष्कर-ए-इस्लाम’ नावाच्या जिहादी आतंकवादी संघटनेने ‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला सिद्ध व्हा’, अशी धमकी एका पत्राद्वारे दिली.

गोव्यातील मंदिरे, ग्रंथ यांचा नाश होण्यासह भारतीय भाषांना विरोध होणे

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

शोभायात्रांवरील आक्रमणात ‘सेक्युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) केले जाते जिहाद्यांचे रक्षण !

हिंदूंवर आक्रमणाच्या वेळी शांत असणारे धर्मनिरपेक्षतावादी धर्मांधांवरील कारवाईच्या वेळी जागे होणे