शोभायात्रांवरील आक्रमणात ‘सेक्युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) केले जाते जिहाद्यांचे रक्षण !

हिंदूंवर आक्रमणाच्या वेळी शांत असणारे धर्मनिरपेक्षतावादी धर्मांधांवरील कारवाईच्या वेळी जागे होणे

सत्याच्या अन्वेषणाची काशी येथील ज्ञानवापीला भीती का ?

ज्ञानवापी मशिदीच्या अन्वेषणाला होणाऱ्या विरोधातूनच तेथील परकियांच्या पाऊलखुणांविषयी संशय व्यक्त होतो !

‘भारतात ब्राह्मण समाजाचे मंदिरांवर १०० टक्के आरक्षण आहे’, असे म्हणणाऱ्यांनो, सत्य समजून घ्या !

खरे तर बहुतांश ठिकाणी देवाचे पुजारी म्हणून गुरव या इतर मागासवर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडणाऱ्या पुजाऱ्यांची, तर अन्य ठिकाणी विविध समाजातील लोकांची पुजारी म्हणून नेमणूक केलेली आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या संस्कारित सूर्यप्रतिमेतून पुष्कळ प्रमाणात तेजतत्त्व (चैतन्य) प्रक्षेपित होणे

योगतज्ञ दादाजी यांनी आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या सूर्यप्रतिमेतून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी तिन्ही सूर्यप्रतिमांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

काळ्या रंगाचे कपडे परिधान करून स्वयंपाक केल्यास पदार्थ अनिष्ट शक्तींनी भारीत होऊन तो देवतेचे तत्त्व आकृष्ट करू न शकणे

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

इतरांचा विचार करणारे आणि संतांप्रती अपार कृतज्ञताभाव असणारे संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर (वय ७६ वर्षे) !

वैशाख कृष्ण प्रतिपदा (१७ मे २०२२) या दिवशी  पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा ७६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सौ. रिचा वर्मा यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेले ‘एस्.एस्.आर्.एफ्’चे फोंडा (गोवा) येथील श्री. प्रसाद चेऊलकर (वय ५३ वर्षे) !

वैशाख कृष्ण द्वितीया (१७.५.२०२२) या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्री. प्रसाद चेऊलकर यांचा ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यातील साम्याविषयी ‘एस्.एस्.आर्.एफ.’चे पू. देयान ग्लेश्चिच यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !

गोकुळात जेव्हा मुसळधार पाऊस पडून पूर आला होता, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोप-गोपींचे रक्षण केले होते. त्याचप्रमाणे जेव्हा पृथ्वीवर आपत्काळ येईल, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांना विविध आश्रम आणि सेवाकेंद्र यांमध्ये आश्रय देऊन त्यांचे रक्षण करतील अन् त्यांचे हे कार्य गोवर्धन पर्वत उचलल्याप्रमाणेच असेल.

परात्पर गुरु डॉ. आठवले उन्नत जिवांकडून धर्मसंस्थापनेसाठी आवश्यक असलेले कार्य करवून घेत असणे

आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य करणाऱ्या गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अवतारी कार्य कसे अलौकिक आहे ?’, हे या लेखांतून क्रमशः जाणून घेणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना सोलापूर जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सव सोहळ्यात ‘त्यांच्या चरणी वाहिलेली फुले म्हणजे साधकच आहेत. कलियुगातही सर्व साधक आनंदाने रहात आहेत’, असे मला वाटले. ‘पशू-पक्षी, सजीव आणि निर्जीव या सर्वांच्या कल्याणासाठी गुरुदेवांनी त्यांचे अवतारी कार्य प्रकट करायला चालू केले आहे’, असे मला वाटले.