चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या २ धर्मांधांना शिवडी येथून अटक

राजू अबुलअजहर शेख आणि राहुल शेख

मुंबई – चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या २ धर्मांधांना पोलिसांनी शिवडी येथून अटक केली आहे. या वेळी ४३० किलो भेसळयुक्त चहा पावडर कह्यात घेण्यात आली आहे. ८५ सहस्र रुपये किंमतीची ही चहा पावडर आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू अबुलअजहर शेख आणि राहुल शेख या आरोपींना अटक केली. ही चहा पावडर कुणाला पुरवली, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्य; पण गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध !