योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेल्या श्री दत्तगुरूंच्या चित्राच्या फ्रेममध्ये १८ मासांनी विभूती निर्माण होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘कल्याण, जिल्हा ठाणे येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये आध्यात्मिक उपाय म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवण्यासाठी फ्रेममध्ये (चौकटीमध्ये) श्री दत्तगुरूंचे चित्र दिले आहे.