पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांपर्यंत घटले आहे.

पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांपर्यंत घटले आहे. तेथे हिंदूंवर होणारे अत्याचार, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे पाकमधील अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले.

फळझाडांची लागवड करतांना घ्यावयाची काळजी !

जून मासात पावसाळा चालू होत आहे. या कालावधीत फळझाडांची लागवड केल्यास सोपे जाते. असे असले तरी त्याची पूर्वसिद्धता आतापासूनच कशी करावी, याविषयीची माहिती येथे देत आहोत.

देशातील ८ राज्यांमधील हिंदूंना ‘अल्पसंख्यांक दर्जा’ देण्याऐवजी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

काही टक्के असलेल्या हिंदूंना त्या राज्यांत जरी अल्पसंख्यांक दर्जा मिळाला, तरी तेथील हिंदूंना त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा हिंदूंनी ‘बहुसंख्यांक दर्जा’ घेऊन भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे अधिक योग्य होईल.

ताजमहाल म्हणजे हिंदूंचे शिवालय असलेले प्राचीन तेजोमहालयच !

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातनच्या ग्रंथकार्याचे असे विविध पैलू उलगडणारा हा लेख परात्पर गुरु डॉक्टरांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.

२५.५.२०२२ या दिवसापर्यंत सर्व संगणकांची स्वच्छता करावी !

संगणकांमध्ये धूळ साचली असल्यास त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो, तसेच मोठ्या प्रमाणावर अनिष्ट शक्तींचे अडथळे येतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी संगणकांची स्वच्छता करणे आवश्यक असते.

पू. नरुटेआजोबा, आपल्या ठायी आम्हांस विठ्ठल दाविला ।

१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम (भाऊ) नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ही आनंदवार्ता कळल्यावर मला पुढील काव्यपंक्ती स्फुरल्या.

भाववृद्धी होण्यासाठी साधिकेने केलेले प्रयत्न आणि ती अनुभवत असलेली भावस्थिती !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणाऱ्या सौ. अंजली कणगलेकर यांनी भाववृद्धी होण्यासाठी केलेले विविध प्रयत्न पुढे दिले आहेत.

पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) संत म्हणून घोषित होण्याच्या संदर्भात साधिकेला स्वप्नाच्या माध्यमातून मिळालेली पूर्वसूचना !

१४.३.२०२२ या दिवशी सकाळी ६ ते ६.१० या वेळेत मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला समोर असलेल्या एका खांबावर गरुड दिसला. मी कोणालातरी सांगत होते, ‘तो बघा, गरुड ! तो बघा, गरुड !’ त्यानंतर तो लगेचच आकाशात उंच उडाला.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.