चिंचेच्या झाडाखाली न झोपण्यामागील प्रथा आणि वैज्ञानिक कारण
चिंचेच्या झाडाला सर्वाधिक पाने असल्यामुळे ते सर्वाधिक प्रमाणात कार्बनडायऑक्साईड सोडतात आणि पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गुदमरून मृत्यू ओढावण्याची शक्यता दाट असते. त्याकाळी विज्ञान एवढे प्रगत नव्हते आणि लोक भूतप्रेतांना घाबरत होते; म्हणून ‘चिंचेच्या झाडाखाली रात्री झोपू नये; कारण तिथे भूताचे वास्तव्य आहे’, अशी भीती दाखवली जायची.