अल्पसंख्य धर्मांध !

‘धर्मांध जेथे अल्पसंख्यांक असतात, तेथे ते बहुसंख्यांकांना त्रास देऊन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जेथे ते बहुसंख्य असतात, तेथे ते अल्पसंख्यांकांचा वंशसंहार करतात अन् जेथे सगळेच धर्मांध असतात तेथे ते एकमेकांनाच ठार करतात !’

वर्ष २०२२ मधील शनि ग्रह पालट (शनि ग्रहाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश) !

‘चैत्र कृष्ण चतुर्दशी (शुक्रवार, २९.४.२०२२) या दिवशी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा पुण्यकाल शुक्रवारी पहाटे ४.५७ पासून सकाळी १०.४५ वाजेपर्यंत आहे.

‘सनातन प्रभात’ नियतकालिके लवकरच येणार ‘ई-पेपर’च्या स्वरूपात !

आम्हाला हे सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ऑनलाईन आवृत्त्या लवकरच डिजिटल न्यूजपेपर अर्थात् ‘ई-पेपर’च्या स्वरूपात प्रसिद्ध होणार आहेत.

हिंदूंच्या मिरवणुकांवरील धर्मांधांची आक्रमणे कधी थांबणार ?

हिंदूंनी रामनवमी साजरी करण्यासाठी शोभायात्रा काढल्या; पण या शोभायात्रांवर महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, ओडिशा या राज्यांमध्ये धर्मांधांकडून दगडफेक आणि शस्त्रांस्त्रांसह आक्रमणे झाली.

आईस्क्रीम खाण्यापूर्वी आरोग्याच्या दृष्टीने विचार करा !

न्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यासाठी आईस्क्रीम, कुल्फी असे थंड पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. आईस्क्रीम हे बहुतांश सर्वांचे आवडते असल्यामुळे उन्हाळ्यात त्याची मागणी वाढते; परंतु हे बर्फाचे थंड पदार्थ खरोखरच तुम्हाला थंडावा देतात का ?

१३.७.२०२२ या दिवशी होणाऱ्या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’साठी ३०.४.२०२२ या दिवसापर्यंत सभागृह आरक्षित करा !

सनातनच्या गुरुपौर्णिमा महोत्सवांना लाभणारा जिज्ञासूंचा प्रतिसाद पहाता कार्यक्रमासाठी आतापासून सभागृहाचे आरक्षण करणे आवश्यक आहे. जिल्हासेवकांनी आपापल्या जिल्ह्यातील गुरुपौर्णिमांच्या सभागृहांचे आरक्षण ३०.४.२०२२ या दिवसापर्यंत करावे.

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओचे) शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांच्या शुभहस्ते लोकार्पण केलेल्या कार्यक्रमाचे सूक्ष्मातील परीक्षण !

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त असलेल्या ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ या नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओचे) लोकार्पण डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक यांच्या शुभहस्ते १५ एप्रिल २०२२ या दिवशी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी नामजपांविषयी थोडक्यात माहिती सांगण्यात आली. देवाच्या कृपेने तेव्हा माझ्याकडून झालेले सूक्ष्मातील परीक्षण येथे देत आहे. … Read more

gurupournima

गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’तील अष्टांग साधनेने चित्तशुद्धी लवकर होते. त्यातही स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, सत्सेवा आणि भाववृद्धी यांचे महत्त्व अधिक आहे.

कष्टाळू, त्यागी वृत्तीच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या कोची, केरळ येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) प्रियदर्शिनी बांदिवडेकर !

२६.१२.२०२१ या दिवशी कोची, केरळ येथील श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ७५ वर्षे होते. केरळ येथील साधिकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.