गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये

सौ. छाया विवेक नाफडे

‘साधक कुठल्याही मार्गाने साधना करत असला, तरी चित्तशुद्धी हा साधनेचा पाया आहे. साधनेने शरीर, मन आणि बुद्धी यांचा त्याग करून ईश्वराची प्राप्ती करता येते. यासाठी योगमार्गात सांगितल्याप्रमाणे साधक तसे करण्याचा प्रयत्न करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’तील अष्टांग साधनेने चित्तशुद्धी लवकर होते. त्यातही स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, सत्सेवा आणि भाववृद्धी यांचे महत्त्व अधिक आहे.’

– सौ. छाया नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (५.३.२०२२)