तमिळनाडूतील हिंदीविरोध योग्य कि अयोग्य ?

भाषिक राजकारणापोटी राज्यातील जनतेला विकासापासून दूर ठेवणारे स्वार्थी तमिळ राजकारणी !

वर्ष २०१८ मधील कोरेगाव भीमा प्रकरणी झालेला हिंसाचार !

डिसेंबर २०१७ मध्ये शनिवारवाडा, पुणे येथे एल्गार परिषदेची बैठक झाली. यावेळी उपस्थित पुरोगामी मंडळींनी दलितांना मोठ्या प्रमाणावर चिथावणी दिली होती. त्याचा परिपाक असा झाला की, १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला.

अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’चे) कार्य आणि अधिकार

अंमलबजावणी संचालनालय’ (ईडी) हे प्रामुख्याने ‘विदेशी चलन नियंत्रण कायदा’ (फेमा) आणि ‘आर्थिक अपव्यवहार प्रतिबंधक कायदा’ (पी.एम्.एल्.ए.) यांतील तरतुदींची कार्यवाही करण्याचे कार्य करते. ‘विदेशी चलन नियंत्रण कायदा’ हा दिवाणी स्वरूपाचा कायदा आहे.

केशरचना करतांना स्त्रियांनी स्वत:च्या केसांचा भांग मध्यभागी पाडून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा !

स्त्रियांनी केवळ बाह्य सौंदर्याचा विचार न करता स्वत:च्या केशरचनेचा आध्यात्मिक स्तरावर विचार करावा.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

प्रस्तुत सूची वाचून आपल्यापैकी कुणाचा अभ्यास असेल, तसेच आपल्या परिचितांपैकी या विषयांचे जाणकार असतील, तर त्यांनाही या ग्रंथसेवेत सहभागी होण्याविषयी आपण आवाहन करू शकता.

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

सेवांत साहाय्य करून धर्मकार्यात खारीचा वाटा उचलण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी-साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून आश्रमसेवकांशी संपर्क साधावा.

आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत असतांना वाईट शक्तींचे त्रास दूर होत नसतील, तेव्हा ध्यान लावून निर्गुण स्तरावर उपाय करा !

वाईट शक्ती जेव्हा निर्गुण स्तरावर आक्रमण करत असतील, तेव्हा प्रत्यक्ष मुद्रा, न्यास आणि नामजप न करता काळ्या शक्तीने बाधित झालेल्या चक्रावर ध्यान लावून उपाय केल्यास लगेच परिणाम होतो; कारण तेव्हा आपले उपायसुद्धा निर्गुण स्तरावरील असतात.

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

आवाहन ! या अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशूरांनी सढळ हस्ते दान द्यावे. या धर्मदानावर ‘८० जी (५)’ अंतर्गत आयकरात सवलत मिळू शकते. धनादेश ‘हिंदु जनजागृती समिती’ (Hindu Janajagruti Samiti) या नावे स्वीकारले जातील.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन

आपण संतांच्या केवळ चरणांना स्पर्श करून भावपूर्ण नमस्कार करतो. तेव्हा त्यांच्या चरणांमधून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याने आपल्याला लाभ होतो. याउलट मर्दन करणारे संतांचे संपूर्ण अंग रगडतात; पण त्यांच्यात संतांप्रती भाव नसल्याने त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही.