आजचा वाढदिवस : श्री. अभय वर्तक

श्री. अभय वर्तक यांना ४७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. अभय वर्तक

चैत्र कृष्ण नवमी (२४.४.२०२२) या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचा ४७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची धाकटी बहीण सौ. श्रावणी कौस्तुभ फाटक यांनी त्यांच्याविषयी केलेले लिखाण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.