‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्रअधिवेशन’
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्रअधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. ‘कोरोना’ महामारीमुळे गेली २ वर्षे प्रत्यक्ष अधिवेशन झाले नाही; पण ऑनलाईन उपक्रमांच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे कार्य अविरत चालू आहे. गोव्यात होणाऱ्या या अधिवेशनात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, उद्योगपती, लेखक सहभागी होणार आहेत. अधिवेशनात भारत, नेपाल, श्रीलंका, बांगलादेश अशा देश-विदेशातून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !
या अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशूरांनी सढळ हस्ते दान द्यावे. या धर्मदानावर ‘८० जी (५)’ अंतर्गत आयकरात सवलत मिळू शकते. धनादेश ‘हिंदु जनजागृती समिती’ (Hindu Janajagruti Samiti) या नावे स्वीकारले जातील.
खालील लिंकच्या माध्यमातून अधिवेशनासाठी अर्पण करू शकता.
https://www.hindujagruti.org/donate
संपर्क : ९५७९२ ८८०१०
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !