राज्यातील १६ उत्पादकांना उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश !
गुणवत्ता आणि निकष यांनुसार ॲलोपॅथिक औषधे सिद्ध न करणाऱ्या औषध उत्पादकांकडून हीन दर्जाची औषधांची विक्री होत असतांना अन्न आणि औषध झोपले होते का ?
गुणवत्ता आणि निकष यांनुसार ॲलोपॅथिक औषधे सिद्ध न करणाऱ्या औषध उत्पादकांकडून हीन दर्जाची औषधांची विक्री होत असतांना अन्न आणि औषध झोपले होते का ?
‘आम्ही जगाला हवे तसे आमच्या तालावर नाचवणार’, अशी जागतिक राजकारणात अमेरिकेची मानसिकता दिसून येते. ‘या धोरणापुढे भारतानेही मान तुकवावी’, असे अमेरिकेला वाटते. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेलाच सुनावले, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री जयशंकर कौतुकास पात्र आहेत.
आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.
बेलूर (कर्नाटक) येथील प्रसिद्ध चेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने विरोध केला होता.
वास्तविक प्रत्येक उन्हाळ्यात विजेचा वापर वाढतो, हे लक्षात घेऊन सरकार आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे जी पूर्वनियोजित तातडीने पावले उचलणे अपेक्षित होती, ती न उचलल्याने महाराष्ट्र परत एकदा भारनियमनाच्या गर्तेत ओढला गेला आहे.
सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. आमची वैचारिकता, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक चेतना नष्ट करण्यासाठी अन्य धर्मीय कार्यरत आहेत. केवळ धर्मांतरापुरता हा विषय मर्यादित नसून पूर्ण भारताला आपल्या अधीन करण्याचे हे षड्यंत्र आहे.
‘कोणतेही कर्म जेव्हा सकाम होते, तेव्हा तो जीवनाचा व्यापार होतो. तेच कर्म जेव्हा निष्काम होते, तेव्हा जीवनाचा आधार होतो.’
नम्रता धारण करा. नतमस्तक व्हा. ध्यानधारणा, प्रार्थना करा. ताणतणाव जेथे निर्माण होत असेल, त्या ठिकाणावर उपचार करणाऱ्या या गोष्टी असल्यामुळे ही ‘छोटीशी गोष्ट’ मोठे समाधान मिळवून देणारी आहे.
एखाद्या पक्षाची ध्येयधोरणे धर्माला पूरक असेपर्यंत मुसलमान त्या पक्षाशी एकनिष्ठ रहातात; मात्र ती मारक झाल्यास त्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्यास ते मागे पुढे पहात नाहीत, म्हणजेच मुसलमान धर्माला प्राधान्य देतात. आम्ही हिंदू मात्र एखाद्या पक्षाची ध्येयधोरणे हिंदु धर्माला कितीही मारक असली, तरी त्या पक्षाशी एकनिष्ठ रहातो. त्यामुळेच धर्माभिमानी अल्पसंख्यांकांकडून धर्माभिमानशून्य आम्ही बहुसंख्यांक हिंदू सातत्याने मार खातो.
हनुमान चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा करा’, अशा आशयाचे लिखाण सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याविषयी शास्त्रोक्त परिभाषेत सांगितलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.