
सनातन धर्म हा महान धर्म आहे. त्याला जगात कोणताही पर्याय नाही. सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. आमची वैचारिकता, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक चेतना नष्ट करण्यासाठी अन्य धर्मीय कार्यरत आहेत. केवळ धर्मांतरापुरता हा विषय मर्यादित नसून पूर्ण भारताला आपल्या अधीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. आपले पूर्वज अत्यंत धर्मनिष्ठ होते. कितीही आक्रमणे झाली, तरी त्यांनी स्वतःचे धर्मांतर होऊ दिले नाही. हिंदूंनी याचा आदर्श घेऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे. भारताला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांतर अवैध ठरवले जावे.
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
पुरुषार्थांचे महत्त्व
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !