प्रवासी महिलेचे चुंबन घेणार्या व्यावसायिकाला १ वर्षाची शिक्षा
‘महिलांमध्ये गैरमौखिक इशारे समजण्याची जन्मजात क्षमता असते. त्यामुळे महिलेने अनावधानाने घडलेल्या चुकीविरोधात तक्रार केली’, असे म्हणता येणार नाही’, असे मत न्यायालयाने नोंदवले.
‘महिलांमध्ये गैरमौखिक इशारे समजण्याची जन्मजात क्षमता असते. त्यामुळे महिलेने अनावधानाने घडलेल्या चुकीविरोधात तक्रार केली’, असे म्हणता येणार नाही’, असे मत न्यायालयाने नोंदवले.
कर्नाटक सरकारने ‘कोणत्याही पशूची हत्या करतांना त्याला बेशुद्ध करणे आवश्यक आहे’, असा आदेश दिला आहे. हलाल मांसाच्या वेळी प्राण्यांची गळ्याकडील नस कापून रक्तस्राव होऊन त्याची हत्या केली जाते. अशा हत्यांवर या आदेशामुळे बंदी येणार आहे.
भारताला प्रथम काश्मीर खोरे, दुसरे पंजाबसारखे सीमावर्ती राज्य आणि तिसरे समुद्राचा भाग या ठिकाणी सतर्क रहाणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय सीमा सुरक्षा दलाला सर्व जमिनी आणि समुद्री सीमा यांकडे लक्ष ठेवावे लागेल !
हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’
‘न्यायालयाचे सर्व विद्यमान न्यायमूर्ती हे भारतीय आहेत. खरेतर ते उन्हाळाही सहजपणे सहन करू शकतात. मग उन्हाळ्याची दीर्घकालीन सुटी आणि दिवाळीच्या अतिरिक्त सुट्या यांचे प्रयोजन काय असावे ?’
कपड्यांवर त्रासदायक (काळे) आवरण आले असल्यास किंवा कपड्यांमध्ये त्रासदायक काळी शक्ती कार्यरत झाली असल्यास ओळखण्याची पद्धत…
ज्ञान मिळवत असतांना काही वेळा अनिष्ट शक्ती सूक्ष्मातून त्या ज्ञानामध्ये त्रासदायक शक्ती सोडतात. या त्रासदायक शक्तीमुळे पुढे ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांवर आणि ज्ञान वाचतांना काही वाचकांवर शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक अशा विविध स्तरांवर दुष्परिणाम होतांना दिसून येतात.
पू. नरुटेकाकांचे कार्यक्रमस्थळी शुभागमन झाले, तेव्हा त्यांच्या हृदयातून ‘विठ्ठल विठ्ठल’ हा नामजप टाळ आणि चिपळ्या यांच्या नादासहित मला ऐकू येणे अन् त्यांचा पश्यंती वाणीमध्ये होणार्या नामजपाचे महत्त्व मला अनुभूतीच्या स्वरूपात उमजणे…
१.१.१९८७ या दिवशी ध्यानात जाऊन पुन्हा विचारले असता, ‘घंटाकर्ण आणि अंबाजी, या दोन्ही शक्ती एकच आहेत’, असे उत्तर आले. तेव्हा ध्यानात घंटाकर्ण आणि देवी, अशी दोन रूपे दिसली.
संगीत शिकणार्या विद्यार्थ्यांनी शिकण्यापूर्वी आपला संगीत शिकण्यामागचा हेतू मनात स्पष्ट करून घ्यावा. यासाठी आपले गुरुजन आणि पालक यांसह चर्चा करावी, स्वतः आत्मचिंतन करावे अन् मगच संगीत शिक्षणाचा ‘श्री गणेशा’ करावा.