महाराष्ट्रातील लाच प्रकरणांत अटकेनंतरही निलंबित न झालेल्यांमध्ये शिक्षण विभागातील लाचखोर आघाडीवर !
शिक्षण विभागात लाचखोर असणे म्हणजे शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच ! निलंबन टाळण्यामागे कोण कारणीभूत आहे, अशांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी !