अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे हिंदूंना वाटते ! – संपादक

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) – येथे इरफान कुरेशी या मुसलमान तरुणाने स्वतः हिंदु असल्याचे सांगून आणि हिंदु नाव ठेवून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् तिच्याशी विवाह केला. या प्रकरणी पोलिसांनी कुरेशी याच्यासह सुल्ताना कुरेशी, रायना कुरेशी, सोहराब आलम, इमरान आणि अब्दुल नदीम यांना अटक केली आहे. पीडित तरुणीने सांगितले की, इरफान याने राहुल दुबे असे नाव सांगून मला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते आणि नंतर माझे बलपूर्वक धर्मांतर करून माझ्याशी विवाह केला.
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे