गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे जीना टॉवरला तिरंगा रंग
गुंटूर येथील जीना टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला आहे. येथील आमदार महंमद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुंटूर येथील जीना टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला आहे. येथील आमदार महंमद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारत हा पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी कधी पाऊले उचलणार ?
वारिस पठाण देशाविषयी आणि धर्मांविषयी तेढ कोण निर्माण करत आहेत, हे यातून स्पष्ट होते ! अशा धर्मांध नेत्यांच्या विरोधात पठाण यांच्यात धर्मातील तरुणच विरोध करत आहेत, हे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात त्यांचे शिल्प बंदिस्त असणे याहून दुसरे दुर्दैव कोणते ?
भाजपच्या उमेदवारांच्या सूचीत इतर पक्षांतून आयात केलेल्यांचा भरणा अधिक आहे.
‘बहुतेक जण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जात नाहीत; कारण त्यांना ठाऊक असते की, तेथे वेळ फुकट जाऊन कधीकधी पोलिसांच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागेल आणि शेवटी फलनिष्पत्ती काहीच मिळणार नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यापासून चीनने ‘झिरो कोविड’ धोरण अवलंबले आहे. यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाते.
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महासभेच्या वतीने ‘ऑनलाईन’ परिसंवाद पार पडला ! महाराष्ट्रातून ३०० हून अधिक व्यापारी जोडले !