विदेशी चलनाचे वेळेत नूतनीकरण न केल्याने शिर्डी येथील साई संस्थानचे खाते गोठवले !
सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रांत काम करणार्या अनेक संस्थांना विदेशातून आर्थिक साहाय्य मिळते. खाती गोठवल्याने साहाय्याचा ओघ थांबला आहे.
सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रांत काम करणार्या अनेक संस्थांना विदेशातून आर्थिक साहाय्य मिळते. खाती गोठवल्याने साहाय्याचा ओघ थांबला आहे.
२३ दिवसांनी चोरट्याने स्वत:हून चोरलेल्या मूर्ती आणि दागिने पार्सलने मंदिरातील पुजार्यांच्या घरी परत पाठवले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
कारवाईचा आदेश दिलेल्या रिसॉर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांनीच केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.
निवडणुकीच्या वेळी नागरिकांना लाच म्हणून पैसे, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या जातात, हे लोकशाहीला लज्जास्पद !
१० वी आणि १२ वीची परीक्षा रहित करण्यासाठी ३१ जानेवारी या दिवशी मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, धाराशिव, बीड येथील सहस्रो विद्यार्थ्यांनी हिंसक निदर्शने केली.
ह.भ.प. बंडातात्या कराडकर म्हणाले, ‘‘राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपर मार्केट येथे वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे, तसेच महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करणारा आहे.
यंदाच्या वर्षी सूर्यकिरणांची तीव्रता चांगल्या प्रकारे असल्याने किरणोत्सव चांगल्याप्रकारे होत आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिन, म्हणजेच २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक जिज्ञासू उपस्थित होते.
इतकी वर्षे याकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूश करणारा अर्थसंकल्प असणार’, असे सर्वांना वाटत असतांनाच‘राष्ट्राचा आर्थिक विकास आणि आत्मनिर्भरता या दृष्टीने दूरगामी परिणाम साध्य करणारा अर्थसंकल्प’ केंद्रीय अर्थमंत्री यांनी सादर केला.