गडचिरोली येथे नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणार्‍या नक्षल समर्थक टोळीतील ४ जणांना अटक !

नक्षलवाद्यांना पुष्कळ प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणार्‍या नक्षल समर्थक टोळीतील ४ जणांना येथील पोलिसांनी अटक केली आहे. राजू सल्ला, काशिनाथ उपाख्य रवि मुल्ला गावडे, साधु लच्चा तलांडी आणि महंमद कासिम शादुल्ला, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत

वाळवा तालुक्यातील शिगाव (जिल्हा सांगली) येथील सैनिक रोमित चव्हाण जम्मू काश्मीरमध्ये हुतात्मा !

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे १९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या आतंकवाद्यांच्या शोधमोहिमेच्या वेळी झालेल्या चकमकीत वाळवा तालुक्यातील शिगाव येथील सैनिक रोमित तानाजी चव्हाण (वय २२ वर्षे) यांना वीरमरण आले.

‘मराठी भाषा गौरव दिवस’ जोरदारपणे साजरा करा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या ‘मराठी भाषेचा गौरव’ त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे.

‘जमियत’ची चौकशी हवी !

जमियत आणि पीएफआय यांच्या कृतीतून भारतातील शासनव्यवस्था उद्ध्वस्त करून इस्लामी व्यवस्था स्थापण्याचे छुपे मनसुबे उघड होतात. भारतीय समाज ‘या संघटनांवर कारवाई होईल’, या आशेवर असाहाय्य होऊन पहात आहे, तेव्हा मोदी सरकारने भारतियांचा आक्रोश लक्षात घेऊन जमियतवर कारवाई करून देश सुरक्षित करावा, ही अपेक्षा !

भांडुप (मुंबई) येथील हिंदुत्वनिष्ठ रितेश चव्हाण यांच्या घरी चौथ्या वर्षी शिवजयंती साजरी !

चार वर्षांपासून श्री. रितेश चव्हाण त्यांच्या घरी शिवजयंती साजरी करत आहेत. ते स्थानिक नागरिकांना निमंत्रण देतात. घरी शिवजयंती करण्यामागे त्यांच्या मातोश्री सौ. ज्योती चव्हाण यांची प्रेरणा आहे, असे त्यांनी सांगितले.

केरळमधील भ्रष्ट कम्युनिस्ट सरकार !

‘केरळ सरकारचे मंत्री केरळच्या लोकांच्या पैशांचा दुरुपयोग करत आहेत’, असा आरोपही राज्याचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी विधानसभेतील भाषणात केला.

‘पहले हिजाब, फिर पूरी किताब ?’

हिजाबच्या माध्यमातून भारताचे ‘इस्लामिक राष्ट्र’ करण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र उधळले पाहिजे !

युक्रेन-रशिया वादात भारताची भूमिका !

भारत शांतपणे अमेरिका आणि रशिया यांच्याशी बोलत राहील अन् संयुक्त राष्ट्राचेही साहाय्य घेईल. अशा पद्धतीने मुत्सद्देगिरीच्या जोरावर युद्धाची शक्यता अल्प करत नेण्याचा भारत प्रयत्न करील. असे झाले, तर हे युक्रेनला भारताचे मिळालेले सर्वात चांगले साहाय्य असेल !

पालकांचे आद्यकर्तव्य !

खर्‍या अर्थाने धर्माचा र्‍हास होण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे हिंदु धर्माचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी मुलींना धर्मशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणे, हे पालकांचे आद्यकर्तव्य बनले आहे.