कोकण विभागासाठी विनामूल्य पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

आदर्श हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक महिला जिजाऊ झाली पाहिजे ! – सौ. विशाखा आठवले, हिंदु जनजागृती समिती

पारंपरिक अणि सामाजिक उपक्रमांसह महड येथे शिवजयंती उत्सव उत्साहात !

मुंबईतील ३ पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा नोंद !

जानेवारीमध्ये काही व्यापार्‍यांनी या पोलिसांच्या विरोधात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली होती. यावर नगराळे यांनी विभागीय पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना चौकशीचा आदेश दिला होता.

कृष्णराव केळुसकर यांनी मराठीत लिहिलेल्या पहिल्या शिवचरित्राचे कन्नड भाषांतर प्रकाशित

कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी वर्ष १९०६ मध्ये लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठीतील पहिल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावाच्या चरित्राचे कन्नड भाषेत भाषांतर करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या भूमी घोटाळाप्रकरणी नायब तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांना अटक !

सरकारी कर्मचारी आणि अधिकारीच घोटाळा करत असतील तर भारत देश कधीतरी भ्रष्टाचारमुक्त होईल का ? भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.

गुरुपरंपरेची अपकीर्ती करण्याच्या षड्यंत्राला बळी पडू नका ! – धनंजय देसाई, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना

योग वेदांत सेवा समितीच्या वतीने विक्रोळी (मुंबई) येथे मातृ-पितृ दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

नंदुरबार येथे ॲक्सिस बँकेतील कर्मचार्‍याने एका महिलेची केली ५ लाख रुपयांची फसवणूक !

ॲक्सिस बँकेतील रोखपाल (कॅशिअर) तथा अधिकारी दिनेश सोनार यांनी येथील जळका बाजार चौक येथे रहाणार्‍या नंदिनी चौधरी यांना बनावट ठेव पावती देऊन ५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

एकनाथ खडसे यांच्या जावयाचा आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला

पुण्यातील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा नोंद आहे. याच प्रकरणात गिरीश चौधरी यांना मागील वर्षी अटक केली होती, तेव्हापासून गिरीश चौधरी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

भुसावळ येथील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास याचिका प्रविष्ट करणार !

निकृष्ट दर्जाची काम करणारे ठेकेदार आणि त्या कामांना संमती देणारे  नगरपालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी !

लग्नाचे आमीष दाखवून पुणे येथील धर्मांध पोलिसाने केला बलात्कार !

लग्नाच्या आमीषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील रमिज मुल्ला या पोलीस कर्मचार्‍यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ३० वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.