प्रगल्भ बुद्धीमत्ता असलेले आणि साधनेसाठी स्वतःच्या विचारांत आमूलाग्र पालट करणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. शिरीष देशमुख !

साधना करतांना त्यांना मनाशी पुष्कळ संघर्ष करावा लागला. साधनेचे चांगले प्रयत्न केल्यामुळे ते त्या संघर्षावर मातही करू शकले.

शारीरिक स्थिती स्वीकारून केवळ साधना आणि सेवा यांच्या विचारांत रमलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. शिरीष देशमुख !

पूर्वी ते ‘अभिमान वाटावा’ अशा पदावर कार्यरत होते. ते ‘लोकमत’ मध्ये महाव्यवस्थापक होते; परंतु आता त्यांच्यामध्ये पुष्कळ नम्रता जाणवते.

बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्हाल, तेव्हा बालक्रीडा सोडून द्या अन् वृद्धपणी तारुण्यातील खेळ, चेष्टा आणि विनोद सोडून द्या.

५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला श्रीरामपूर, जिल्हा संभाजीनगर येथील कु. वरद प्रणव चरखा (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. वरद प्रणव चरखा हा एक आहे !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’ या ग्रंथाशी संबंधित सेवा करतांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती !

कु. सुप्रिया जठार यांना ‘परात्पर गुरु  डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’ या ग्रंथाशी संबंधित सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात जाणवलेली अनुभूतीपुष्पे येथे दिली आहेत.

साधनेची तीव्र तळमळ आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याप्रती अपार भाव असलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा सोलापूर सेवाकेंद्रातील कु. अर्णव कुलकर्णी (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अर्णव कुलकर्णी हा एक आहे !