अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे १५ दिवसांत ३ वेळा पशूवधगृहावर कारवाई !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोवंशियांची वाहतूक होते, यावरून गोतस्करांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. हा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.