लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतांना शाहरुख खान थुंकले ?

फुंकणे असो कि थुंकणे, हिंदूंच्या अंत्यविधीच्या वेळी स्वपंथातील कृती करण्याची काय आवश्यकता ? कुणी हिंदु मुसलमानांच्या अंत्यविधीच्या वेळी जाऊन गंगाजल शिंपडणे किंवा महामृत्यूंजय मंत्र म्हणणे अशा कृती करतात का ?

स्थिर, त्यागी वृत्तीच्या आणि देवाप्रती श्रद्धा अन् भाव असलेल्या श्रीमती सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) सनातनच्या ११७ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !

श्रीमती सुधा उमाकांत सिंगबाळ सनातनच्या ११७ व्या संतपदी विराजमान ! त्यांच्या फोंडा येथील निवासस्थानी एका अनौपचारिक कार्यक्रमात ही मंगलमय घोषणा करण्यात आली.

वेंगुर्ला नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा ‘सी.बी.एस्.ई.’च्या अभ्यासक्रमात समावेश

वेंगुर्ला नगर परिषदेने आतापर्यंत स्वच्छता अभियानात जिल्हा, विभाग, राज्य आणि देश या पातळ्यांवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

राष्ट्रीय शिवजी सेनेने ‘वीर मातृदिन’ कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे चेतन गाडी यांच्या आई-वडिलांचा केला सत्कार !

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिवजी सेनेच्या वतीने ‘वीर मातृदिन’ या कार्यक्रमांतर्गत धर्मकार्य करणार्‍या ५ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

‘हलाल’ केवळ एक प्रमाणपत्र नसून आर्थिक जिहाद असल्याने त्याविरुद्ध व्यापक आंदोलन उभे रहाणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ एक आर्थिक जिहाद आहे आणि तो थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर हिंदूंचे प्रबोधन होणे अन् संघटितपणे आंदोलन उभे रहाणे आवश्यक आहे.

सोन्याची तस्करी करणार्‍या ५ प्रवाशांना मुंबई विमानतळावर अटक, ४ किलो सोने कह्यात

संयुक्त अरब अमिरातीतून मुंबईत अवैधरित्या सोने घेऊन येणार्‍या ५ प्रवाशांना मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. या कारवाईमध्ये ४ किलो सोने कह्यात घेण्यात आले असून त्याचे बाजारमूल्य दीड कोटी रुपयांहून अधिक आहे.

देशभरात कोरोना पसरवण्याचे पाप काँग्रेसचे ! – पंतप्रधान

देशभरात कोरोना पसरवण्याचे पाप काँग्रेसने केले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यंनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना ते लोकसभेत बोलत होते.

१९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोटातील सूत्रधार धर्मांधाला २९ वर्षांनी अटक !

अबू बकर हा संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि पाकिस्तान येथे रहात होता. यूएईमधील भारतीय अन्वेषण यंत्रणांच्या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली आहे. २०१९ मध्ये बकर याला अटक करण्यात आली होती.

समाजकंटकांकडून शेगाव पोलीस ठाण्यावर आक्रमण !

समाजात पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हे यावरून लक्षात येते. ज्या पोलिसांना स्वत:च्या कार्यालयाचे रक्षण करता येत नाही, ते जनतेचे, तसेच जनतेच्या मालमत्तेचे रक्षण कधी तरी करू शकतील का ?

चर्चिल आलेमाव यांचा देहलीच्या आर्चबिशपकडून निषेध

तृणमूल काँग्रेसचे बाणावली मतदारसंघाचे उमेदवार चर्चिल आलेमाव हे देहली येथील ‘लिटल फ्लोवर चर्च’चे बांधकाम पाडल्याच्या प्रकरणाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे