वर्ष २०२१ मध्ये भारताचा चीनसमेवत विक्रमी ९ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंचा व्यापार !

चीन भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असतांना व्यापारात मात्र भारताने चीनसमोर शरणागतीच पत्करल्याचे आकडेवारीतून लक्षात येते ! ही गुलामगिरी भारत कधी दूर करणार ?

हिजाब आणि भगवे उपरणे घालून पोचलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला !

‘दलित-मुसलमान भाई भाई’ असे म्हणून साहाय्य करणार्‍यांना दंगलीच्या वेळी धर्मांध ते दलित आहेत; म्हणून सोडतात कि ते ‘हिंदू’ आहेत; म्हणून त्यांच्यावर आक्रमण करतात, हे ते सांगतील का ?

‘महाभारत’ मालिकेतील भीमाची भूमिका करणारे प्रवीण कुमार सोबती यांचे निधन

दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘महाभारत’ या मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार सोबती यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या वर्षीपासून आजारी होते.

(म्हणे) ‘ जशी हिंदु महिलांची ‘मंगळसूत्र’ ही ओळख आहे, तशीच मुसलमान महिलांची ‘हिजाब’ ही ओळख आहे !’ – काँग्रेसचे खासदार टी.एन्. प्रतापन्

कशाची तुलना कशाशी करावी, हेही न समजणारे प्रतापन ! अशी तुलना करून ते महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याचे समर्थन करू शकत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !

काश्मीरच्या प्रकरणी पाकच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे ‘के.एफ्.सी.’ आस्थापनेकडून क्षमायाचना

पाकमध्ये असतांना पाकला समर्थन द्यायचे आणि भारतात क्षमा मागून मोकळे व्हायचे, यातून पाकमध्येही व्यवसाय करता येईल आणि भारतातही व्यवसाय चालू ठेवता येईल, अशाच मानसिकतेतून ही विदेशी आस्थापने काश्मीरविषयी बोलत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही प्रगती होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

नाशिक येथील सायकलपटू यामिनी खैरनार यांच्याशी कर्नाटक पोलिसांचे गैरवर्तन !

भ्रष्टाचाराने पोखरलेले कर्नाटक पोलीस प्रशासन ! कोरोना लसीचे प्रमाणपत्र दाखवूनही तडजोडीची भाषा करणारे पोलीस जनतेचे रक्षक आहेत कि भक्षक ! पोलीस खात्यात असे भ्रष्ट पोलीस असल्याने जनतेमध्ये पोलीसदलाची प्रतिमा मलीन झाली आहे.

हरिद्वार येथील धर्मसंसदेत मांडण्यात आलेले विचार हिंदूंचे विचार नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘भारत हिंदु राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे का?’, या प्रश्नावर सरसंघचालक म्हणाले की, कुणी स्वीकारो अथवा नाही; पण भारत हे ‘हिंदु राष्ट्र’च आहे. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप हिंदुत्व आहे. देशाच्या अखंडतेची भावनाही तशीच आहे.