‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि स्वतःमध्ये अभेद आहे’, असे सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांनी सांगणे

पू. सौरभदादा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले दोघेही आनंदस्वरूप आहेत. याचाच अर्थ दोघांमध्ये अभेद आहे, म्हणजे ते दोघे एकच आहेत, असा होतो.’

भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरजी, पेडणे, गोवा येथील श्री भूमिकादेवीचा जत्रोत्सव !

श्री देवी सातेरी किंवा भूदेवी अर्थात भूमिकादेवीची उपासना आपल्या इच्छित प्राप्तीसाठी करतात. प्राचीन काळापासून भूदेवीची उपासना दृढ श्रद्धेने केली जाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ पाहत आहोत, आज अंतिम भाग पाहूया . . .

दीपावलीनिमित्त झालेल्या भावसत्संगात गुरुस्मरण आणि आत्मज्योतीचे स्मरण यांनी भावस्थितीत जाणारे पू. सौरभदादा !

पू. सौरभदादा संपूर्ण सत्संग एकटक भ्रमणभाषकडे लक्ष देऊन शांतपणे ऐकत होते. अधूनमधून ते ‘जय हो’, असा जयघोष करत होते; मात्र सत्संगाची सांगता जशी समीप येत होती, तसे पू. दादा शांत झाले अन् मला त्यांचे डोळे पाणावल्याचे जाणवले.

इतरांना तळमळीने सेवा शिकवणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अरुणा तावडे !

परात्पर गुरुदेव आपल्या कृपेमुळे सौ. अरुणासारख्या तळमळ असलेल्या साधिकेचा सत्संग आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मला मिळाली.  यासाठी मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.

माझी लाडकी अरुणा, तिने जिंकले कृष्णमना ।

माझी लाडकी अरुणा ।
देहभान विसरून करते सेवा ॥
आनंद दिला मातेच्या मना ।
अशीच जा पुढे मोक्षाच्या द्वारा ॥

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

श्री. ज्ञानेश्‍वर बेरड, अहमदनगर, आश्रम पाहून जीवनाला दिशा मिळाली ! ‘आश्रमात आल्यावर मला पुष्कळ प्रसन्न वाटले.

सातारारोड-पाडळी (जिल्हा सातारा) येथे सैनिकाची आत्महत्या

सैनिक भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

भोंदवडे आणि आंबवडे गावांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार

प्रशासकीय मतदारसूचीतच सावळा गोंधळ होत असेल, तर निवडणूक योग्य प्रकारे कशी पार पडणार ?