हिंदु असल्याचे सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

एखाद्या मुलीवर प्रेम करण्यासाठी खोटे नाव आणि धर्म सांगण्याची आवश्यकता का भासते ? याचे उत्तर तथाकथित निधर्मीवादी देतील का ?

निधन वार्ता  

भोसरी येथील सनातनचे साधक श्री. योगेश यशवंतराव सुभेदार यांची आई कै.पुष्पा यशवंतराव सुभेदार (वय ५७ वर्षे) यांचे ३ जानेवारीला मध्यरात्री १.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती,२ मुले,१ सुन,१ मुलगी,१ नात असा परिवार आहे

भारत मलेशियाला धमकावत का नाही ?

‘जेव्हा महंमद पैगंबर काबा येथे परतले होते, तेव्हा त्यांनी तेथे असलेल्या ३६० मूर्ती फोडल्या होत्या. एका इस्लामी देशामध्ये एक मूर्ती किंवा प्रतिमा असू नये आणि जर असेल, तर तिला फोडली पाहिजे – डॉ. झाकीर नाईक

कोरोनावरील लस देण्यासाठी मुंबईत जम्बो लसीकरण केंद्रे उभारणार ! – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका

मुंबईमध्ये ज्या ठिकाणी जम्बो कोरोना सेंटर उभारण्यात आले होते, त्या ठिकाणी आता जम्बो लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारची १०० केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे.

महिलांना स्वरक्षणार्थ शस्त्र बागळण्याचा कायदा हवा !

थिरूवेल्लूर (तमिळनाडू) येथे एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या २४ वर्षीय नराधमाला तरुणीने स्वरक्षणार्थ चाकूने गळ्यावर वार करून ठार मारले.

तोपर्यंत पोलीस झोपले होते का ? अशा पोलिसांना पदच्युत करून शिक्षा करा !

‘एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी याने हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्या केल्यानंतर हिंदुरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपले अन् पोलिसांच्या कह्यात दिले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससीच्या) परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या कमाल संधी मर्यादेचा नियम अन्यायकारक ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यात कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे ‘करियर’ धोक्यात येणार आहे.

हे हिंदूंना सांगावे लागते, हे लज्जास्पद !

‘माझ्या देशभक्तीचा उगम धर्मातून होतो. मी हिंदु म्हणून जन्माला आलो, म्हणजेच मी देशभक्त आहे. त्यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही, असे म. गांधी यांचे मत होते’, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.