स्वातंत्र्यवीर सावरकरांची राजकीय दृष्टी निर्माण झाल्यासच भारतात ‘पाकीस्तान झिंदाबाद’च्या घोषणा बंद होतील ! – दुर्गेश परुळकर, अध्यक्ष, स्वा. सावरकरप्रेमी मंडळ

‘समाजक्रांतीकारक सावरकर’ या विषयावर स्वा. सावरकरप्रेमी मंडळाच्या वतीने व्याख्यान !

म्हाडाच्या पेपरफुटीच्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करा, अन्यथा पुरावे नष्ट होतील ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

संभाजीनगर येथे एस्.टी. कर्मचार्‍यांशी संवाद साधतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

धर्मांतरबंदी पुरेशी का ?

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, हे समीकरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी यापूर्वी सांगितले आहे. याला इतिहास साक्षी आहे. १४०० वर्षांपूर्वी जगात एकही इस्लामी देश नव्हता; परंतु पहाता पहाता आज ५६ हून अधिक मुसलमान देश उदयास आले.

बारामती येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या २९ गोवंशांची सुटका, ५ धर्मांधांविरोधात तक्रार प्रविष्ट !

पोलिसांनी धाड टाकल्यावर एकूण २९ अशक्त आणि भुकेने व्याकुळ झालेली जनावरे दाटीवाटीने कोंबून बांधलेली होती. यांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.

संभाजीनगर येथे लस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र देणार्‍या ५ धर्मांधांना अटक

धर्मांधांची इतरांच्या जिवाशी खेळण्याची बेपर्वा आणि गुन्हेगारी वृत्ती जाणा !

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना वारसप्रमाणपत्र देण्याविषयी तातडीने कार्यवाही करा ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात कोरोनामुळे पालक गमावलेली २६६ बालके, तर ५६८ विधवा

सातारा जिल्ह्यातील ११ कर्मचार्‍यांचे निलंबन मागे !

सातारा विभागात १३ डिसेंबरपर्यंत १ सहस्र २० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. विभागातील ११ आगारांतून बस सेवा पूर्ववत् होत असून बसस्थानकातील गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.

‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी घाला !

‘मी हिंदु संघटनांना सांगू इच्छितो की, श्रीरंगपट्टणम् (कर्नाटक) येथे मशिदीच्या ठिकाणी तुम्ही कितीही मोठे मंदिर बांधा, तिथे ‘अल्ला हू अकबर’ची घोषणाच दुमदुमेल’, अशी धमकी ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा नेता नुरूद्दीन फारुखी याने दिली आहे.

थोर आणि पावन भरतभूमीची सहस्रो वर्षांची परंपरा असणे अन् वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तरच राष्ट्र टिकेल !

आर्य ऋषींनीच ही भारतभूमी तपस्येतून निर्मिली’, असा प्रस्थापित सिद्धांत मांडला, शिकवला, सांगितला, तरच हिंदूंना तरणोपाय आहे. अन्यथा हिंदूंसारखे करंटे हिंदूच !