वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धाला १२ डिसेंबर २०२१ या दिवशी ५० वर्षे पूर्ण होणे, हा भारतासाठी महत्त्वाचा क्षण !
हे युद्ध भारताचे ‘वेस्टर्न फ्रंट’, म्हणजे सध्याचे पंजाब आणि काश्मीर यांच्या सीमेवर, तसेच ‘ईस्टर्न फ्रंट’, म्हणजे सध्याच्या बांगलादेशमध्ये लढले गेले. युद्धामध्ये बटालियन कशा प्रकारे काम करतात, हे समजण्यासाठी लढल्या गेलेल्या युद्धाविषयी माहिती पाहूया…