रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम म्हणजे पृथ्वीवरील ‘विष्णुलोक’ आणि सनातनचे साधक म्हणजे पृथ्वीवरील सोने !

‘पृथ्वीवरील वैकुंठलोक म्हणजे सनातनचे आश्रम ! सनातन आश्रम धन्य, धन्य आहे. पृथ्वीवरील ‘सनातनचा रामनाथी आश्रम’ हे भगवान श्रीविष्णूचे पृथ्वीवरील मूर्त रूप !

पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची सेवा करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारे अधिवक्ता रामदास केसरकर !

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या दुसऱ्या मासिक श्राद्धाच्या निमित्त प.पू. दास महाराज आणि त्यांची पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांनी अधिवक्ता रामदास केसरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या ‘सुप्रभात’ या संदेशातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेची साधकाला झालेली जाणीव !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा हा संदेश पाहून आणि मला तो आध्यात्मिक स्तरावर अनुभवता आला, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली या दैवी आणि साक्षात् महालक्ष्मीचा अंश असल्याने, तसेच त्यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे त्यांना केवळ पाहूनच लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना आदरणीय मानतात, असा अनुभव आम्ही घेतला.

देहाला वेदना होत असतानांही शेवटच्या क्षणापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणारे कै. (श्री.) श्रीकांत भट !

श्री. श्रीकांत भट यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नीनी अनुभवलेली गुरुकृपा, आणि कै. भट यांच्याविषयी पत्नी आणि त्यांची भावजय यांना जाणवलेली सूत्रे इथे देत आहोत.

महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या भरतनाट्यम् विशारद कु. म्रिणालिनी देवघरे यांना भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याचा सराव करतांना आलेल्या अनुभती

साधिकेने भरतनाट्यम् नृत्यातील ‘अडवू’ आणि ‘कौतुकम्’ हे नृत्य प्रकार करत असतांना तिला आलेल्या अनुभूती देत आहोत.