भारताचे मोगलस्तान टाळण्यासाठी त्वरित समान नागरी कायदा आणा ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

देशात भाजपची सत्ता येऊन ७ वर्षे झाली आहेत. आता भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे समान नागरी कायदा आणून मुसलमानांची जनसंख्या नियंत्रणात आणा. भारताचे मोगलस्तान झाले, तर हिंदु धर्म समाप्त होईल.

काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णाेद्धार कधी ?

‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदाच रहित करून काशी विश्वेश्वर मंदिर हिंदूंना परत मिळण्यासाठी मोदी शासनाने प्रयत्न करावेत, हीच हिंदूंची अपेक्षा आहे !

कोरोनाची लागण झालेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या इमारती महानगरपालिकेकडून सील !

कोरोनाची लागण झालेल्या अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा, तसेच करण जोहर यांच्या इमारती महानगरपालिकेने ‘सील’ केल्या आहेत.

अशा संस्थांवर बंदी घाला !

मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’ या ख्रिस्ती संस्थेविरुद्ध धर्मांतराच्या आरोपावरून वडोदरा (गुजरात) येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संस्थेच्या बालसुधारगृहातील मुलींना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

न्यायालयामध्ये न्यायाधीश आणि अधिवक्ते यांच्यावर होणारी आक्रमणे !

‘लोकशाहीने दिलेल्या २-३ स्तंभांना काम करू दिले जात नाही’, असेच त्यांनी नमूद केले. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी मिळेल त्या व्यासपिठांवर आरोपांचा खेळ चालूच ठेवायचा का ?

आगामी काळात ‘मानवी विषाणू बाँब’ हा जिहादचा नवीन प्रकार असेल !

‘प्रयागराजचा कुंभमेळा चालू असतांना जिहाद्यांकडून कदाचित् जैविक शस्त्रांचा वापर होऊ शकतो’, अशी गुप्तचर विभागाची माहिती होती.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांनी आचरणात आणावयाची सूत्रे !

ज्येष्ठ नागरिक आपल्या आयुष्याला दोष देत एकाकी आयुष्य जगत असतात, अशा प्रकारची माहिती ‘हेल्पेज इंडिया’ या सेवाभावी संस्थेने प्रसिद्ध केली आहे. या सर्व गोष्टींचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात ‘दर्शन प्रवेशिकां’च्या काळ्या बाजाराच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी भाविकांनी पुढे यावे ! – डॉ. अमित थडानी, मुंबई

‘मंदिरांचे सरकारीकरण : सरकारी लुटीचे तंत्र’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

रानटी ब्रिटिशांचे भयानक क्रौर्य !

जपानविरुद्ध ब्रिटिशांनी ‘मस्टर्ड गॅस’ या विषारी गॅसचा प्रचंड वापर केला. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात (२.९.२००७) हे विस्तृत वृत्त आहे. ते येथे अतीसंक्षिप्त स्वरूपात दिले आहे.’

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १५.१२.२०२१

या सदरातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे . . .