अशा संस्थांवर बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’ या ख्रिस्ती संस्थेविरुद्ध धर्मांतराच्या आरोपावरून वडोदरा (गुजरात) येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संस्थेच्या बालसुधारगृहातील मुलींना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.