‘प्रचंड क्रौर्य आणि द्वेष हेच जिहादचे स्वरूप आहे. जैविक युद्धाशी यांना काहीही देणे-घेणे नाही. ‘प्रयागराजचा कुंभमेळा चालू असतांना जिहाद्यांकडून कदाचित् जैविक शस्त्रांचा वापर होऊ शकतो’, अशी गुप्तचर विभागाची माहिती होती. पाकिस्तानमधील वृत्तपत्रांचे स्तंभ वाचले, तर त्यात चीनचे मोठ्या प्रमाणात कौतुक केल्याचे दिसते. चीनची शक्ती वाढली, तर त्याचा लाभ पाकिस्तानलाही होईल, असे तेथील लोकांना वाटते. त्यामुळे भारतात जेवढा कोरोना पसरील, त्याचा सर्वाधिक आनंद पाकिस्तानला होणार आहे. लपून-छपून फिरणारे सर्व जिहादी हेसुद्धा ‘व्हायरस’च (विषाणूच) आहेत. जे आत्मघातकी जिहादी त्यांच्या शरिराला बाँब लावून स्वत:ला उडवू शकतात, ते स्वत: कोरोनाग्रस्त होऊन ‘मानवी विषाणू बाँब’ बनू शकत नाहीत का ? जिहाद्यांना भारताला नष्ट करायचे आहे. मग ते बाँबने असो, नाही तर विषाणूने. त्यांना काय फरक पडतो ? येणार्या काळात हा ‘मानवी विषाणू (व्हायरस) बाँब’ जिहादचा एक नवीन प्रकार असेल.’
– आर.एस्.एन्. सिंह, निवृत्त अधिकारी, ‘रॉ’
(साभार : ‘यू ट्यूब’ संकेतस्थळावरील व्हिडिओ)