बेळगाव शहरात सलग २ दिवसांत २ मंदिरांमध्ये चोरी !

सलग २ दिवसांमध्ये २ मंदिरांमध्ये चोरी होते आणि एका आठवड्यात २० हून अधिक चोरीच्या घटना घडतात यावरून पोलीस अस्तित्वात आहेत कि नाहीत ? असा प्रश्न पडतो. पोलिसांचा धाक गुन्हेगारांमध्ये केव्हा निर्माण होणार ?

खोटा इतिहास सांगणार्‍या अशांना कारागृहात टाकले पाहिजे !

‘मोगल शासकांनीही मंदिरे आणि पुजारी यांच्यासाठी भूमी दान केली होती. यांतील कामाख्या मंदिर हे एक आहे’, असा दावा आसाममधील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे आमदार अमिनुल इस्लाम यांनी केला.

‘जिझिया करा’चे नवे रूप म्हणजे ‘हलाल प्रमाणपत्र’ !

भारतात इस्लामी बँकेचा प्रभाव अल्प होत आहे, हे पाहून अल्पसंख्यांकांकडून ‘हलाल इकॉनॉमी’ चालू करण्यात आली. तसेच ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यासाठी खासगी संस्थांची निर्मिती करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील संपर्क अभियान दौर्‍यात राष्ट्र आणि धर्म प्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ आणि हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात संत, लोकप्रतिनिधी, व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना संपर्क !

संतांकडे सकाम साधना करणारे सहस्रो भक्त असतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी फारतर १ – २ शिष्यच असतात !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

खडतर प्रारब्ध सोसतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून साधना करत सनातनच्या सद्गुरुपदी विराजमान झालेल्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेव !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१०.१२.२०२१) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने…

प्रेमभाव, तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्‍या श्रीमती सुमती सरोदे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सतत सेवारत असणार्‍या, प्रेमभाव आणि तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्‍या मूळच्या वर्धा येथील आणि सध्या वाराणसी येथे पूर्णवेळ सेवा करणार्‍या श्रीमती सुमती सरोदे या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.

सर्व परिस्थितीत साधनेचे दृष्टीकोन कृतीत आणता येण्यासाठी साधनेचे प्रयत्न अंतर्मनापासून होणे आवश्यक ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘साधकांनी कुटुंबियांच्या सहवासात साधनेचे प्रयत्न कसे करावे ?’, यासंदर्भात केलेले मार्गदर्शन . . .

शास्त्रीय संगीतातील ‘शृंगारप्रधान बंदिशी’ आणि ‘भक्तीप्रधान बंदिशी’ ऐकतांना अन् गातांना जाणवलेला भेद !

शास्त्रीय संगीतातील रागांच्या काही बंदिशींत ‘सास-ननद’, ‘पिया-सैय्या’ इत्यादी व्यावहारिक किंवा शृंगारिक शब्द असतात, तसेच काही बंदिशी श्रीकृष्ण आणि राम इत्यादी देवतांचे गुणवर्णन अन् देवतांची भक्ती यांसंदर्भात असतात.