देवद (पनवेल) येथील चि. दूर्वा भिसे (वय ५ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

चि. दूर्वा नित्यानंद भिसे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

उत्साही आणि चैतन्यदायी असणार्‍या श्रीमती विजया दीक्षितआजी यांना पाहून साधिकेला त्या संत असल्याचे जाणवणे !

‘६.११.२०२१ या दिवशी सायंकाळी भोजनकक्षाच्या बाहेर सौ. कणगलेकरकाकू आणि त्यांच्या समवेत एक आजी बसल्या होत्या. मी त्यांना पाहिले आहे; पण त्यांनी मुखपट्टी (मास्क) घातली असल्याने मी त्यांना ओळखले नाही. त्या वेळी ‘कोणीतरी संत बसल्या आहेत’, असे मला वाटले.

पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित (वय ८९ वर्षे) यांच्यातील संतत्वाविषयी त्यांची कन्या सौ. अंजली कणगलेकर आणि नातू होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर यांना जाणवलेली सूत्रे !

‘आई आश्रमात येणार होती, तेव्हा ‘एखाद्या संतांच्या आगमनाचे वृत्त समजल्यावर ज्या भावाने आपण सेवा करतो’, तसा भाव मी अनुभवत होते.

ईश्वराप्रती भाव असलेला आणि सात्त्विक कृतींची आवड असलेला आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. अभिराम हृषिकेश कुलकर्णी !

‘पुणे येथील चि. अभिराम कुलकर्णी याचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (आज) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.