शास्त्रीय संगीतातील ‘शृंगारप्रधान बंदिशी’ आणि ‘भक्तीप्रधान बंदिशी’ ऐकतांना अन् गातांना जाणवलेला भेद !

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

गायनसाधना

शास्त्रीय संगीतातील रागांच्या काही बंदिशींत (टीप) ‘सास-ननद’, ‘पिया-सैय्या’ इत्यादी व्यावहारिक किंवा शृंगारिक शब्द असतात, तसेच काही बंदिशी श्रीकृष्ण आणि राम इत्यादी देवतांचे गुणवर्णन अन् देवतांची भक्ती यांसंदर्भात असतात. या दोन्ही प्रकारच्या बंदिशी ऐकतांना आणि गातांना साधिकेला जाणवलेला भेद पुढे दिला आहे.

सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी
टीप – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’ किंवा ‘चीज’, असेही म्हणतात. ही मध्यलय किंवा द्रुतलय यांत गातात.

– सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.११.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक