(म्हणे) ‘शिवरायांच्या नावाने माथी भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे !’ 

छत्रपती शिवरायांचा जयजयकार या भूमीत नाही, तर काय पाकिस्तानात करायचा का ?

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे सातत्याने आनंदी रहाता येणे शक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोल्हापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा

आरोग्य विभागाच्या पेपरफुटीप्रकरणी मुख्य प्रशासकीय अधिकारी कह्यात !

पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे. चुकीच्या मार्गाने परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार कधीतरी प्रामाणिकपणे काम करतील का ? त्यांनाही शिक्षा म्हणून पुढील काही वर्षे परीक्षा देण्यापासून वंचित ठेवायला हवे.

भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी विविध तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्याची आवश्यकता ! – निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रेय शेकटकर

बदलत्या युद्धनीतीनुसार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी संशोधक, विद्यार्थी यांनी नवनवीन कल्पना आणि संशोधन यांवर भर देण्याचे आवाहन शेकटकर यांनी केले.

राहीबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेले काम शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

आधुनिक युगात सकस आणि शुद्ध अन्न प्रत्येकाच्या ताटात जाण्यासाठी राहीबाईंचे विचार स्वीकारावेच लागतील, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

संरक्षणाची ‘सर्वाेच्च’ (अ)व्यवस्था ?

भारताचे सी.डी.एस्. (चीफ ऑफ डिफेंस स्टाफ) जनरल बिपिन रावत हे प्रवास करत असलेल्या भारतीय वायूसेनेच्या ‘एम् आय १७ व्ही-५’ नामक लढाऊ हेलिकॉप्टरला ८ डिसेंबरच्या दुपारी अपघात झाला.

खटाव (सांगली) येथील श्रीयल्लम्मा देवीच्या यात्रेस केवळ धार्मिक विधी आणि नैवेद्य कार्यक्रमास अनुमती ! – तहसीलदार

मिरज तालुक्यातील मौजे खटाव येथे ७ ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार्‍या श्रीयल्लम्मा देवीच्या यात्रेत केवळ धार्मिक विधी आणि नैवेद्य कार्यक्रमास अनुमती देण्यात आली आहे.

हुपरी येथील नागरिक पायाभूत आणि नागरी सुविधांपासून वंचित ! – नितीन काकडे, सामाजिक कार्यकर्ते

हुपरी नगर परिषदेच्या स्थापनेपासून अनेक मालमत्तांवर भाडे मूल्यांवर आधारित कायदेशीरदृष्ट्या योग्य अशी वसुली केलेली नाही. या संदर्भात नगरपरिषदेकडे माहिती मागितली असता ती देण्यात आलेली नाही.

भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सोलापुरातून तडीपारीची कारवाई !

लोकप्रतिनिधींना तडीपारीची शिक्षा होणे गंभीर आहे !