पुरातन मंदिरांसह इतर ऐतिहासिक वास्तूंचे जतन केलेच पाहिजे ! – डॉ. राहुल देशपांडे, मंदिर अभ्यासक
डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘मंदिर म्हणजे अभिजात कला, शास्त्र आणि नियम, संवेदना, सम्यक अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विज्ञान, रुढी आणि अव्यक्त विचारप्रणाली या सर्वांचा सुरेख संगम असतो.