रात्रीची संचारबंदी कायम !
अमरावती – शहरात झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती; मात्र आता शहरात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची सवलत देण्यात आली आहे.
अमरावतीकरांना संचारबंदीतून काहीसा दिलासा, आजपासून बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा, तर रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम #amravativiolence #Maharashtra https://t.co/6FnzUSJyC9
— ABP माझा (@abpmajhatv) November 23, 2021
रात्री ९ ते दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी कायम रहाणार आहे. संचारबंदीमुळे शहरातील व्यापार्यांना ७०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.