
‘गेल्या ५० वर्षांत आपल्या देशाला स्वतःची भाषा तयार करता आली नाही, यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. ५० वर्षात आपल्या देशाला स्वतःची भाषा तयार करण्यात आली नसल्याने आज इंग्रजीचे बोट धरून आपल्याला वाटचाल करावी लागत आहे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे.’
– ज्येष्ठ नाट्यकर्मी पं. प्रभाकर पणशीकर (राष्ट्रमत, २५.४.२०००)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !