श्रीमती विजया नीलकंठ दीक्षित यांना ८९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (१७.११.२०२१) या दिवशी बेळगाव येथील ६८टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्रीमती विजया नीलकंठ दीक्षित (पू. (कै.) डॉ. नीलकंठ अमृत दीक्षित यांच्या पत्नी आणि रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्या सौ. अंजली कणगलेकर यांच्या आई) यांचा ८९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी, जावई आणि नातू यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.