आतंकवाद्यांना धर्म असतो !
कांस (फ्रान्स) येथे महंमद पैगंबर यांचे नाव घेत आणि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत एका आतंकवाद्याने पोलिसांवर चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ३ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतंकवादी घायाळ झाला.
कांस (फ्रान्स) येथे महंमद पैगंबर यांचे नाव घेत आणि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत एका आतंकवाद्याने पोलिसांवर चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ३ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतंकवादी घायाळ झाला.
आर्यांनी आपली उच्च संस्कृतीही, कातकरी, गोंड, भिल्ल इत्यादी वन्य मानववंशावर लादली नाही आणि यास्तव ते वंश उच्चांच्या निकट राहूनही जिवंत आहेत.
‘कोणतेही विधायक कार्य करण्यासाठी त्या कार्याशी एकरूप होऊन कार्यपूर्तीसाठी तळमळीने आणि झोकून देऊन प्रयत्न करणे आवश्यक असते. असे प्रयत्न करण्यासाठी भोगी वृत्तीची नव्हे, तर त्यागी वृत्तीची आवश्यकता असते.
नामजप सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद
‘स्वतःला श्रेष्ठ मानणारे, सदैव उद्धट वागणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधी कधी शास्त्रांच्या विधी-विधानांचे पालन न करता अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात.
‘धर्माप्रमाणे योग्य आणि प्रशंसनीय कृती करणार्याला पारितोषिक देणे अन् अयोग्य कर्म करणार्याला दंड करणे.’ जे शासन या सिद्धांताचे कठोरपणे पालन करवून घेते, तेथील समाज शिस्तप्रिय रहातो.
एक चांगले राष्ट्र हे आपल्या श्रद्धेनेच चिरंजीव होऊ शकते आणि तीच त्याची ओळख असते.
प्रखर हिंदुत्वनिष्ठ, लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना ९ नोव्हेंबर या दिवशी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हा लेख प्रसिद्ध करत आहोत !
दीपावलीच्या निमित्ताने एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना ईश्वराची अमूल्य भेट !
कु. सायली रवींद्र देशपांडे हिच्या बाबांच्या निधनानंतर कोरोनाच्या तीव्र संकटामुळे मी तिकडे जाऊ शकत नव्हते. तिच्याशी भ्रमणभाषवरून होणार्या संपर्कातून जाणवलेली सायलीची गुणवैशिष्ट्ये आणि ती सूत्रे तिच्याच शब्दांत येथे दिली आहेत.’