सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)
नामजप सत्संग : नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग १०)
भावसत्संग : भक्त श्रीधरवर झाली माता जगदंबेची कृपा !
धर्मसंवाद : नवरात्र विशेष (भाग ४)
नामजप सत्संग : नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग १०)
भावसत्संग : भक्त श्रीधरवर झाली माता जगदंबेची कृपा !
धर्मसंवाद : नवरात्र विशेष (भाग ४)
वर्ष २०२० च्या नवरात्रोत्सवाच्या काळात सौ. नीता सोलंकी यांच्या समवेत तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे आणि नसणारे साधक यांनी गरबा नृत्य करणे अन् त्या नसतांना याच साधकांनी गरबा नृत्य करणे, असा एक प्रयोग संशोधनाच्या दृष्टीने घेण्यात आला होता.
‘प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्हा साधकांकडून अनेक प्रकारे आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे आणि आम्हा साधकांमध्ये आदिशक्तीविषयी प्रेम अन् भक्ती निर्माण केली आहे. ‘आदिशक्तीची कृपा साधकांना निरंतर मिळत रहावी आणि साधकांना तिची भक्ती करता यावी….
‘१९.१.२०२० ते २१.१.२०२० या ३ दिवसांत रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे आगमन, पूजा आणि प्रतिष्ठापना हे कार्यक्रम पार पडले. त्या वेळी मला देवीची मूर्ती उचलण्याची सेवा करायची होती. ही सेवा करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
सर्व प्रसंग एकामागोमाग घडत होते. त्यामुळे ‘हे सर्व ईश्वर नियोजित आहे’, असे वाटले. ही अनुभूती मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना सांगितल्यावर त्यांनाही पुष्कळ आनंद झाला.
तुळजापूर येथे गेल्यावर श्री भवानीदेवीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती झाली. पुजारी आम्हाला देवीच्या दर्शनासाठी गाभार्यात घेऊन जात होते. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच आम्हाला देवीकडे घेऊन जात आहेत’, असे मला वाटले.
‘१४.१२.२०१८ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या श्री कामाख्यादेवीच्या यज्ञापूर्वी आणि नंतर मला झालेले शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास अन् आलेली अनुभूती पुढे देत आहे.
सनातनने दिल्या आम्हाला ‘नवदुर्गा’।
सनातनने दिल्या आम्हाला नवदुर्गा ।
ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी सजल्या सार्या ।। १ ।।
‘सनातन प्रभात’ हे केवळ ‘दैनिक’ नाही, तर एक ‘सैनिक’ आहे.’ खरोखर आज मला त्याची प्रचीती येत आहे. जेव्हा मी माझ्या उशीखाली दैनिक ठेवून झोपते, तेव्हा ते माझे वाईट स्वप्नांपासून रक्षण करते.’
नवरात्रीतील ९ दिवस पहाटे लवकर जाग येऊन ‘ऑनलाईन’ नामजपासाठी बसता येणे व देवघरातील श्री कालिकामातेची ओटी भरल्यावर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची ओटी भरूया’, असे वाटून भाव जागृत होणे.