सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

१४ ऑक्टोबर २०२१

नामजप सत्संग

नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग १०)

विजयादशमीचे महत्त्व आणि पूजाविधी

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

भक्त श्रीधरवर झाली माता जगदंबेची कृपा !

वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

नवरात्र विशेष (भाग ४)

हिंदु धर्मात स्त्रियांचे स्थान ! (भाग १)

मनुस्मृति स्त्रियांविषयी काय सांगते ?

वेळ : सायंकाळी ७ वा   पुनर्प्रक्षेपण : १४ ऑक्टोबर दुपारी १ वा


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

 youtube.com/sanatansanstha

 youtube.com/hindujagruti